कोयना एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण मध्ये विद्यार्थ्यांमध्ये कूकिंग विषयी आवड निर्माण ह्यावी या साठी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी “स्टार्टर फूड कॉम्पिटिशन ” चे आयोजन करण्यात
पाटणसारख्या ग्रामीण भागात इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कोयना एज्युकेशन संस्थेने उभारून येथील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज मुळे रोजगाराच्या संधी मिळतील.